https://images.loksatta.com/2020/05/joke-1.jpg?w=830

बरमुडा

वाचा भन्नाट मराठी विनोद

by

पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत नवरा म्‍हणाला…

“मी बारीक झालोय का गं?

ही बरमुडा बघ खाली सरकतेय…!”

किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नी ओरडली…

“आरशात तोंड बघा बारीक म्हणे…,

इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली, जीव गेला त्या बरमुडाचा…!!

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.