मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास…
वाचा भन्नाट मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनमुलींच्या गालावरुन प्रेमानं हात फिरवल्यास…येणाऱ्या प्रतिक्रिया…
इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी बॉय…
मुस्लीम मुलगी: आ यसा ना करो जानू…
शिख मुलगी: तुस्सी बडे रोमांटिक हो जी…
मराठी मुलगी: डोळ्यात जाईल की बाराबोड्याच्या….
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.