बायकोची बहीण
वाचा धमाल मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनबायको : काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा (दबक्या आवाजात) : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.