Marathi Joke : ब्लॉक
वाचा भन्नाट मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनकार्डिओलॉजिस्ट – तुमचे ब्लॉक आहेत…
पेशंट – नाही चार आहेत.. कोथरूडला, चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला..
कार्डिओलॉजिस्ट – त्यातला एक उद्या विका.. परवा बायपास आहे तुमची…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.