वाटेल तेवढे ऑनलाइन शॉपिंग करा
वाचा भन्नाट मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनतुम्हाला जेवढे वाटेल तेवढे ऑनलाइन शॉपिंग करा..
पण, एक दिवशी तुम्ही स्वत: माझ्या दुकानात चालत याल. कारण, इंटरनेटवर ऑनलाईन केस कुणीच कापत नाही.
-राजु न्हावी.
तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे ऑनलाइन शॉपिंग करा..
पण, एक दिवशी तुम्ही स्वत: माझ्या दुकानात चालत याल. कारण, इंटरनेटवर ऑनलाईन केस कुणीच कापत नाही.
-राजु न्हावी.