हिप्नोटाइज करणे म्हणजे काय?
वाचा भन्नाट मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनमुलगी – हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे ?
मुलगा – एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे
मुलगी – चल खोटारडा कुठला, याला कर बॉयफ्रेंड म्हणतात
मुलगी – हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे ?