तुझे केस विस्कटलेला DP बघितला
वाचा मराठी विनोद
by लोकसत्ता ऑनलाइनमुलगा – तु मला सांगितले नाही कि, तुझ्या अंगात येते.
मुलगी – काय?
मुलगा – तुझे केस विस्कटलेला DP बघितला.
मुलगी – नालायका, आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो.
मुलगा – तु मला सांगितले नाही कि, तुझ्या अंगात येते.
मुलगी – काय?
मुलगा – तुझे केस विस्कटलेला DP बघितला.
मुलगी – नालायका, आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो.